May 14, 2026 2:59 pm

पुण्यातील चिमुरडीच्या निर्घृण हत्येचा संताप: संघटनेची मूक निदर्शने, आरोपीसाठी १ लाखांच्या बक्षिसाची घोषणा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

झोपलेल्या प्रशासनाला कधी जाग येईल? अजून किती चिमूरड्यांच्या बालकांच्या किंचाळ्या दाबल्या जाणार आहेत ? नुकत्याच पुण्यात चार वर्षाच्या चिमूरडीवर आत्याच्यावर करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली.

याच्या निषेधार्थ संघटनेतर्फे मूक निदर्शने करून त्या क्रूरअपराध्याचा फोटो जाळण्यात आला व जो कोणी त्याला यम सधनी पाठवेल त्यास रोख एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.

त्यावेळी संघटनेचे पालक श्री शिवाजीराव चव्हाण, पुणे शहराध्यक्ष श्री स्वप्निल नाईक, जिल्हाध्यक्ष श्री दिनेश भिलारे, जिल्हाप्रमुख श्री मनोज भाऊ पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रवीण झवर, पुणे शहर कार्याध्यक्ष श्री धनंजय क्षीरसागर पुणे शहर उपाध्यक्ष श्री संतोष शेंडगे श्री ललित खंडाळे, श्री प्रसाद वाईकर, श्री योगेश शिंदे, श्री गिरीश काकडे, श्री गुरु कोळी, श्री यादव पुजारी, श्री विजय शिरसागर, श्री स्वप्निल आंग्रे, श्री राजाभाऊ कारकूड, श्रीमती अमृता देवकर, श्री शशिकांत तोडकर, श्री सौरभ पवार, श्री अशोक परदेशी, सौ सुकन्या काची, कुणाल मोरे, श्री अभय आदमाने, निखिल साळवे, श्री योगेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!