April 22, 2026 3:47 pm

बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेचा (MSBSHSE) निकाल कधी लागणार? याकडे राज्यातील लाखो विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्र बोर्डाकडून लवकरच बारावी आणि दहावीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.जवळपास १४ लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून १० मार्च ते १८ फेब्रुवारी यादरम्यान दहावी आणि बारावीच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. तर त्यानंतर १० ते १२ दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र बोर्डाकडून निकालावर अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून याबाबत नोटिफिकेशन जारी केले जाऊ शकते.

महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट कसा पाहाल, मार्कशीट डाउनलोड कशी कराल? 

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in वर जा.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी ‘HSC RESULT 2026’ आणि दहावीचा निकाल पाहण्यासाठी ‘SSC Result 2026’ या पर्यायावर क्लिक करा.

नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

या पेजवर उमेदवाराने आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.

त्यानंतर आपल्या स्क्रीनवर परीक्षेचा निकाल दिसेल.

विद्यार्थ्यांनी निकालाची PDF डाउनलोड करावी आणि तिची प्रिंटआउट घ्यायला विसरू नये.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळं कोणती?

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

दहावाची निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळं कोणती ?

ssc.gov.in

mahresult.nic.in

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!