April 24, 2026 1:13 am

नाशिक महापालिकेत निष्ठावंत बाजी मारणार?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल गुरुवारी शहरातील 1,563 मतदान केंद्रांवर मतदानाचा कार्यक्रम पार पडला. काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. सुमारे 56.76 टक्के मतदान नाशिकमध्ये नोंदवलं गेलं आहे. 2017 मध्ये नाशिकमध्ये 61.60 टक्के मतदान झालं होतं, म्हणजे यावेळी जवळपास 5 टक्क्यांची घट दिसून आली आहे. यंदाच्या निवडणुकीत 31 प्रभागांतील 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 527 राजकीय पक्षांचे तर 208 अपक्ष उमेदवार आहेत. 2017 मध्ये जास्त मतदान झाले असले तरी, यंदा मोठ्या प्रमाणावर राजकीय चुरस पाहायला मिळाली. आता आज होणार्‍या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेसाठी 63 जागांची गरज आहे. नाशिक महानगरपालिकेतील निवडणूक निकालात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

 

दिवे – 598 मतांनी आघाडीवर

आशा तडवी शिवसेना 2851,

चेतन धाराडे भाजप 2520

तडवी 1607 मतांनी आघाडीवर

 

पूजा नवले शिवसेना 3363, पुष्पा ताजनपुरे 2372 नवले 291 मतांनी आघाडीवर

ज्योती झोधळे शिवसेना 2182, योगित गायकवाड 1405 झोधले 787 मतांनी आघाडीवर

प्रभाग 13

अ – भाजपच्या अदिती पांडे – 142 मतांनी आघाडीवर

ब – मनसेच्या मयुरी पवार – 994 मतांनी आघाडीवर

क – भाजपचे राहूल शेलार – 353 मतांनी आघाडीवर

ड – शिंदे सेनेचे गणेश मोरे – 77 मतांनी आघाडीवर

प्रभाग 16 शिवसेना चारही उमेदवार विजयी

राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे.

 

घोषणा होणे बाकी. तीन राऊंडमध्ये मोजणी

 

 

प्रभाग 15 (चौथी फेरी)

 

प्रभाग 15 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर

अ – भाजपचे मिलिंद भालेराव – 1857 मतांनी आघाडीवर

ब – भाजपच्या अर्चना थोरात – 1430 मतांनी आघाडीवर

क – भाजपचे सचिन मराठे – 3306 मतांनी आघाडीवर

प्रभाग ७ अ

सत्यम खंडाळे मनसे १२५३

सुरेश पाटील भाजप २३६२

राजेंद्र सूर्यवंशी शिंदे गट २४२६

नोटा २२३

 

प्रभाग ७ ब

हिमगौरी आडके भाजप २९५५

रोहिणी शिरसाठशिवसेना शिंदे २९१०

नोटा ३९९

– नाशकात पहिला निकाल हाती

– शिंदेंच्या शिवसेनेने खातं ४ जागांवर उघडलं, मारली जोरदार मुसंडी

 

– प्रभाग 16 मधून राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे विजयी

 

– प्रभाग 16 मध्ये भाजपला मोठा धक्का

7 अ

सत्यम खंडाळे ( मनसे )1253

सुरेश पाटील (भाजप) 2362

किशोर सूर्यवंशी ( शिवसेना) 2426

नोटा 223

7 ब

हिमगौरी आहेर आडके 2955

रोहिणी शिरसाट 2910

7 क

भाग्यश्री कोरडे 653

स्वाती भामरे 2716

वंदना रकीबे 2270

नोटा 220

 

7 ड

नरेंद्र देवरे 513

अजय बोरस्ते 4044

योगेश हिरे 1250

सातपूर तिसरी फेरी आघाडी

प्रभाग ८

अ नयना गांगुर्डे सेना २९२२

ब उषा बैडकुळे भाजप २७९४

क कविता गायकवाड सेना ३४२७

ड विलास शिंदे सेना ३२३८

प्रभाग ९

अ भारती धिवरे भाजप ४८४६

ब दिनकर पाटील भाजप ५५१६

क संगिता घोटेकर भाजप ४००५

ड अमोल पाटील भाजप ५०६५

प्रभाग १०

अ अरुण घुगे सेना १२९२

ब इंदूबाई नांगरे सेना २७१२

क माधुरी बोलकर भाजप ३०२९

ड समाधान देवरे भाजप ३५५३

 

प्रभाग ११

अ दीक्षा लोंढे आरटीआय २३७७

ब मानसी शिवरे भाजप २३९३

क सोनाली भंदुरे भाजपा १८६३

ड नितीन निगळ भाजप २०३३

प्रभाग 25

अ गटातून सुधाकर बडगुजर (भाजप),

ब गटातून साधना मटाले (भाजप),

क गटातून कविता नाईक (शिवसेना शिंदे)

तर ड गटातून मुरलीधर भामरे (उबाठा) आघाडीवर

 

प्रभाग 7 पहिली फेरी

7 अ

सत्यम खंडाळे ( मनसे )1253

सुरेश पाटील (भाजप) 2362

किशोर सूर्यवंशी ( शिवसेना) 2426 ( आघडी 64 मतांनी आघाडी)

नोटा 223

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!