July 25, 2026 12:46 pm

मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपच धुरंधर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळलाय. भाजपने एकूण 78 जागांवर विजय मिळवलाय. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या तब्बल 17 जागा वाढल्या आहेत. मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी जाणून घ्या.

 

प्रभाग क्रमांक 1

अ मानशी शर्मा भाजप

ब श्रद्धा कदम भाजप

क अशोक तिवारी भाजप

ड पंकज पांडेय भाजप

 

प्रभाग क्रमांक 2

अ रजनीकांत मयेकर भाजप

ब गोहील शानू जोरावरसींग भाजप

क दत्ता जया रथीन भाजप

ड सिंह मदन उदितनारायण भाजप

प्रभाग क्रमांक 3

अ दिव्या परब भाजप

ब योगिता शर्मा भाजप

क गणेश शेट्टी भाजप

ड तरुण सुभाष शर्मा भाजप

 

प्रभाग क्रमांक 4

अ स्मिता पाटील भाजप

ब प्रेमनाथ पाटील भाजप

क कुसुम गुप्ता भाजप

ड मधुसूदन पुरोहित भाजप

 

प्रभाग क्रमांक 5

अ वंदना पाटील भाजप

ब प्रियंका करणीदान चारण भाजप

क राकेश शाह भाजप

ड श्रीप्रकाश सिंग भाजप

प्रभाग क्रमांक 7

अ ध्रुवकिशोर पाटील भाजप

ब भव्या लाभुभाई पिपलिया भाजप

क आभा पाटील भाजप

ड रवि व्यास भाजप

 

प्रभाग क्रमांक 8

अ किमया रकवी भाजप

ब कोमल नावन्धर भाजप

क भगवती शर्मा भाजप

ड सुरेश खंडेलवाल भाजप

प्रभाग क्रमांक 9

अ सुनिल चौधरी काँग्रेस

ब रिजवाना खान काँग्रेस

क सना देशमुख काँग्रेस

ड जय ठाकूर काँग्रेस

 

प्रभाग क्रमांक 10

अ महेश म्हात्रे भाजप

ब आकांक्षा विरकर भाजप

क कविता त्रिपाठी भाजप

ड दिपक सावंत भाजप

 

प्रभाग क्रमांक 11

अ करुणा पाटील भाजप

ब वंदना पाटील शिंदेसेना

क सचिन डोंगरे भाजप

ड विशाल पाटील भाजप

प्रभाग क्रमांक 12

अ लक्ष्मण जंगम भाजप

ब डिंपल मेहता भाजप

क स्नेहा पांडे भाजप

ड गेहलोत हसमुख भाजप

 

प्रभाग क्रमांक 13

अ रुपाली शिंदे भाजप

ब विजया वैती भाजप

क प्रिती जैन भाजप

ड संजय थेराडे भाजप

 

प्रभाग क्रमांक 14

अ ज्योत्सना हसनाळे भाजप

ब तुषार पारधी भाजप

क यशोदा ताटे भाजप

ड अनिल भोसले अपक्ष

 

प्रभाग क्रमांक 15

अ मोहन म्हात्रे भाजप

ब क सुरेखा सोनार भाजप

मनस्वी पाटील भाजप

ड मनिष पराशर भाजप

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!