पुण्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये ७ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर मोठे फेरबदल पाहायला मिळत होते. आता या प्रभागा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर विजयी झाले आहेत.
अमोल बालवडक ६५० मतांनी तर चांदेरे १४०० मतांनी विजयी झाले आहेत. सातव्या, आठव्या व नवव्या फेरीची फेर मतमोजणीची मागणी भाजपकडून करण्यात आली होती परंतु केवळ ९ व्या फेरीचीच मतमोजणी पुन्हा होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी जाहीर केले.
Post Views: 17











