April 20, 2026 3:56 am

जळगाव महापालिकेत महापौरपदाचा पेच

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जळगाव शहर महापालिका निवडणुकीत 46 जागांसह निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आता भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदाचे महापौरपद ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने पक्षात अनेक नावांची चर्चा आहे. मात्र, ज्येष्ठता, निष्ठा आणि सामाजिक समीकरणे जुळवताना भाजप नेत्यांची मोठी कसरत होणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या निष्ठा व ज्येष्ठतेनुसार दावा करणाऱ्या उज्ज्वला बेंडाळे व दीपमाला काळे यांचे नाव आघाडीवर असले तरी मराठा ‘कार्डा’चा विचार केल्यास वैशाली पाटील यांचे नावही समोर येत आहे. निष्ठा, ज्येष्ठतेचा विचार करताना सामाजिक गणित साधण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे.

विधानसभेत पक्षाला मताधिक्य

महापौर पदाच्या शर्यतीत सध्या तीन नावे आघाडीवर आहेत. प्रत्येकाचा दावा प्रबळ मानला जात आहे. उज्ज्वला बेंडाळे यांचा माजी महानगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. त्यांच्या काळात लोकसभा आणि विधानसभेत पक्षाला मताधिक्य मिळाले होते. गेल्या वेळी हुकलेली संधी आणि पक्षश्रेष्ठींनी दिलेला ‘शब्द’ यामुळे त्यांचा दावा सर्वांत भक्कम मानला जात आहे. त्या पाठोपाठ दुसऱ्यांदा निवडून आलेल्या दीपमाला काळे व त्यांचे पती अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करीत आहेत. निष्ठेमुळे त्यादेखील शर्यतीत कायम आहेत.

मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळावे या मागणीसाठी वैशाली पाटील यांचे नाव समोर आले आहे. गेल्या काही काळात लेवा पाटील समाजासह सर्वच समाजांना महापौरपदासाठी अनेकदा संधी मिळाल्याने यंदा मराठा समाजाला झुकते माप देण्याची मागणी जोर धरत आहे. जळगावच्या राजकारणात लेवा पाटील आणि मराठा समाजाचे वर्चस्व आहे. उज्ज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळे, गायत्री राणे या लेवा पाटील समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तर वैशाली पाटील यांच्या रूपाने मराठा चेहऱ्याची चर्चा आहे. याशिवाय पहिल्यांदाच निवडून आलेल्या माधुरी बारी, विद्या सोनवणे आणि कविता पाटील ही नावेही पर्यायी म्हणून आहेत.

पाटलांच्या रुपाने मराठा चेहरा

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!