April 24, 2026 1:14 am

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची सरशी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : भाजप पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेणार असं दिसत आहे. कारण आतापर्यंत समोर आलेले कल पाहता भाजपने ५० चा आकडा पार केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होणार अशी आशा सर्वांना होती. पण तसे काही दिसले नाही, कारण भाजप एकहाती सत्ता आणणच्या तयारीत आहे. दादांनी आपली सगळी ताकद लावलेली पण मतदारांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकलेला दिसत आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.

 

भाजपचे दुसरे पॅनल विजयी

पुण्यातील प्रभाग क्रमांक १० चे सर्व भाजपचे उमेदवार विजयी

किरण दगडे पाटील,

दिपाली पवार,

अल्पनाताई वरपे

दिलीप वेडेपाटील विजयी

 

प्रभाग ३६ पहिली फेरी

जागा – अ

वीणा घोष – 5, 321

सुभाष जगताप – 3844

मॅचिंद्र ढवळे – 332

नोटा – 308

जागा – ब

अश्विनी कदम – 4,153

परदेशी पूनम हरिष – 462

शैलजा अरुण भोसले – 5032

नोटा – 00

जागा – क

नीलम गांधी – 3244

सई थोपटे – 5659

रेश्मा यादव – 300

नोटा – 00

जागा – ड

सुशांत ढमढेरे – 1504

सुशील दत्तोबा पवार – 243

आबा बागुल -1988

महेश वाबळे – 5114

नोटा – 00

 

प्रभाग 40: कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी

7 वी फेरी – भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

* आघाडी अर्चना जगताप- 9066

* आघाडी – वृषाली कामठे 7682

* आघाडी – पूजा कदम – 6505

* आघाडी रंजना टिळेकर- 7236

 

प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट

(सहावी फेरी)

(अ)

मृणाल कांबळे (भाजप) – 14079

इंदिरा बागवे (काँग्रेस) – 13850

आघाडी — मृणाल कांबळे

प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट

(सहावी फेरी)

(अ)

मृणाल कांबळे (भाजप) – 14079

इंदिरा बागवे (काँग्रेस) – 13850

आघाडी — मृणाल कांबळे

 

रफिक शेख (काँग्रेस) – 14043

संदिप लडकत (भाजप) – 13687

आघाडी — रफिक शेख

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!